खानापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ विटा पोलीस अलर्ट मोडवर

अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये खूपच वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. चोरी, मारामारी, खून, अपघात यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले…

विटा येथे डॉ. आंबेडकर, क्रांतिसिंहांना अभिवादन 

क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील यांचा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे…

खानापूर विधानसभा मतदारसंघाचा मंत्रिपदाचा दुष्काळ आम. गोपीचंद पडळकर व आम. सुहास बाबर यांच्या रूपाने संपणार का? जनतेचे लक्ष….

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला २३५ जागा मिळत मोठे यश प्राप्त झाले आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील पाच जागेवर महायुतीने यश मिळवले आहे.…

विटा शहरात पार्किंगचा बट्ट्याबोळ; पालिका प्रशासनाची उदासीनता

विटा शहराच्या वाढत्या विस्तारासह शहरातील दुचाकी, चारचाकी पार्किंग व्यवस्था पुरेशी नाही. शहरातून विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग व सांगली-भिगवण राज्यमार्ग गेला आहे.…

विट्यात हॉस्पिटलमध्येच नर्सची गळफास घेऊन आत्महत्या! विटा पोलिसांकडून तपास सुरू

विटा तालुक्यातील साळशिंगे रोड लगत असणाऱ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये खानापूर तालुक्यातील मोही येथील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे.…

विटा नगरपालिकेसाठी पेरणी सुरू, आमदार सुहासभैया बाबर व अध्यक्ष तानाजीराव पाटील पोहोचले घुमटमाळला….

काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. सुहासभैय्या बाबर प्रचंड मताधिक्याने निवडून आले. यामध्ये विटा शहराने सुहास भैया बाबर यांना खूप…

विटा नगरपालिकेची निवडणूक आली चांगलीच चर्चेत…

विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वांच्याच हाती आला. संपूर्ण महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागले. या निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आणि ते विजयी…

विट्याची सूत्रे हलवणारा युवा नेता चर्चेत……

लोकसभा निवडणूक झाल्यापासून विट्याचा युवा नेता चांगलाच चर्चेत आला आहे. कारण गेल्या 35 वर्षापासून पाटील घराण्याशी एकनिष्ठ असणाऱ्या कदम कुटुंबातील…

लकडे कुटुंबीयांच्या पाठीशी कायम उभे राहणार ; सुहासभैया बाबर

विट्याचे माजी उपनगराध्यक्ष लकडे उद्योग समूहाचे संस्थापक व बाळासाहेब (काका) लकडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त जय मल्टीपर्पज हॉलमध्ये पुष्पांजली कार्यक्रम…

खानापूर विधानसभा मतदारसंघात दिसुन आला लाडक्या बहिणींचा प्रभाव! बाबर यांना दिली ताकद

खानापूर विधानसभा मतदारसंघ २०२४ ची निवडणूक ऐतिहासिक ठरली. ते कारण असे की, महायुतीचे सुहास बाबर यांंना मिळालेल्या मताधिक्याने मतदारसंघात नवा…