गुन्हा करण्याच्या तयारीत असणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

हातामध्ये लोखंडी काटावणी घेऊन अंधारात गुन्हा करण्याच्या तयारीत असणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. ही घटना…

ढगफुटी झाल्याने त्वरित सांगोला तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

सांगोला तालुक्यात सर्वत्र ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतरही पावसाचे थैमान कायम असून यामध्ये तालुक्यातील बहुतांश पूल पाण्याखाली गेल्यामुळे…

कोरडा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्याने बंधारा फुटला

मागील दोन- तीन दिवसात सांगोला परिसरात झालेल्या पावसामुळे कोरडा, माण , अप्रुका नदीची पात्रातील पाण्यात वाढ झाली आहे. वाढेगांव येथील…

“महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारा सांगोल्याचा जिजाऊ सृष्टी प्रकल्प”

सांगोला तालुक्यातील होतकरू व नवउद्योजकांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेला ‘जिजाऊ सृष्टी सांगोला’ हा एन.ए. ओपन प्लॉटिंगचा प्रकल्प तालुक्याच्या प्रगतीला नवा आयाम…

मा . स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांची ग्रामपंचायत कमलापूर व चिनके येथे भेट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याचे आदेश मा. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिल्याने सांगोला तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीमध्ये…

सांगोल्यात लोक अदालत ५६७ प्रकरणे निकाली

सांगोला येथील दिवाणी न्यायालयात नुकतेच राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीमध्ये ५६७ प्रकरणे निकाली काढण्यात आली.…

शक्तीपीठ महामार्गात सरकारने दडपशाही थांबवावी : देशमुख

नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाची कोणत्याही प्रकारची मागणी नसताना हा महामार्ग नव्याने सरकारने काढला आहे . जमिनीचे भूसंपादन करीत असताना…

कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस गाडीचे बुकिंग मंगळवारपासून सुरू

कोल्हापूर-कलबुर्गी-कोल्हापूर ही रेल्वे दि.२४ सप्टेंबरपासून सकाळच्या सत्रात शुक्रवार वगळता धावणार आहे. शहीद अशोक कामटे संघटनेने केलेल्या मागणीप्रमाणे सदरची रेल्वे सुरू…

सांगोला येथे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवड्याचे नियोजन

सांगोला तालुका प्रतिनिधी शासनाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (१७ सप्टेंबर) ते महात्मा गांधी…