म. गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी ८ कोटी रुपये निधी मंजूर

आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे मागणी केल्याप्रमाणे ग्रामीण भागातील रस्ते सुधारणे…

अजनाळेच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुभद्रा कोळवले यांची बिनविरोध निवड

दर्जेदार डाळिंबाच्या उत्पादनासाठी जगाच्या नकाशावर ओळख मिळवलेल्या अजनाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सुभद्रा शंकर कोळवले तर उपसरपंचपदी शेतकरी कामगार…

मेडशिंगी पोटनिवडणुकीत सर्वच उमेदवारांनी घेतले अर्ज मागे; निवडणुक रद्द होण्याची नामुष्की

मराठा आरक्षणाची ठिणगी आता ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पडली असून सांगोला तालुक्यातील मेडशिंगी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीतील सर्वच उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे…

श्री चौंडेश्वरी देवांग कोष्टी ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सव साजरा

– श्री – श्री चौंडेश्वरी देवांग कोष्टी समाज श्री चीडेश्वरी महिला मंच, नवरात्र उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शारदीय…

क्रांतीज्योती महिला पतसंस्थेच्यावतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगोला ( बनकरवाडी) या पतसंस्थेतर्फे रविवार दि. २२/ १०/२०२३ रोजी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त हळदी कुंकू,…

गुरुमाऊली पतसंस्थेच्यावतीने सभासदांना लाभांश व दिपावली भेट वस्तूचे वाटप

गुरुमाऊली नागरी सहकारी पतसंस्था म. सांगोला या पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दिपावली भेट वस्तूचे वाटपाचा शुभारंभ झाला. चालू आर्थिक वर्षात संस्थेला…

फॅबटेक कॉलेजच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी शै. वर्ष २०२३ २४ मध्ये प्रवेश घेतलेल्या डी. फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्याचे स्वागत मोठ्या…

सांगोला येथे रोषणाईच्या झगमगाटात गरबा दांडियाचा जल्लोष.. !

रोषणाईच्या झगमगाटात उजळलेले मैदान… रंगीबेरंगी ट्रेडिशनल कपड्यांमधील तरुण व तरुणींची गर्दी…. लेझर शोसह फटाक्यांची आतषबाजीत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत…

फॅबटेक कॉलेजच्या एडीएमएलटी विद्यार्थ्यांची अर्हत पॅथॉलॉजी व डॉ. बोराडे डायग्नोस्टिक लॅबला भेट

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमधील एडीएमएलटी विद्यार्थ्यांची सांगोला येतील अर्हत पॅथॉलॉजी व डॉ. बोराडे डायग्नोस्टिक लॅबला भेट देण्यात आली. यावेळी अर्हत पॅथॉलॉजी…

गोरगरिबांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य-चेतनसिंह केदार- सावंत

गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करणारे व देशाच्या इतिहासात सर्वांत ऐतिहासिक निर्णय घेणारे आणि सर्वांसाठी आदर्श ठरलेले नेतृत्व नरेंद्र मोदी यांचे आहे.…