मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? बहुमत मिळाल्यानंतर महायुतीत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत झाली होती. या लढतीत…
