इचलकरंजीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १०५७ वाहनधारकांवर कारवाई

काही दिवसांपूर्वी टेम्पोतून धोकादायकरित्या बिमाची वाहतूक करताना झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश…

काँग्रेसने मागविले आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांकडून अर्ज…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारपासून प्रक्रिया सुरू झाली…

महापूरामुळे इचलकरंजीतील होड्यांच्या शर्यती स्थगित

9 ऑगस्ट रोजी इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदुर उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी क्रांती दिनानिमित्त पंचगंगा नदीपात्रात होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात…

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात नव्याने वाढले १२ मतदान केंद्रे

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात २५४ जुने मतदान केंद्र असून नव्याने १२ केंद्रे वाढले आहेत असे एकूण सध्या २६६ मतदान केंद्रे अस्तित्वात…

सूतमालासह टेम्पोची चोरी ५० लाखांच्या मुद्देमालावर डल्ला!वस्त्रोद्योजकांत भीतीचे वातावरण…..

इचलकरंजीतील शहापूर येथील दत्तनगर भागात पार्किंगमध्ये लावलेला टेम्पो त्यातील सूतमालासह चोरून नेल्याची घटना घडली.बनावट चावीचा वापर करून चोरट्याने ही चोरी…

इचलकरंजी पाणी प्रश्नाला पुन्हा उकळी!इचलकरंजीकरांनी घेतली आक्रमक भूमिका….

हातकणंगले लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक गाजलेल्या इचलकरंजी पाणी प्रश्नाला आता पुन्हा उकळी फुटू लागली आहे. इचलकरंजीच्या जनतेला मुबलक आणि स्वच्छ पाण्यासाठी…

श्रावणमास निमित्त इचलकरंजी आगारातर्फे अभिनव उपक्रम

श्रावण महिन्यामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्या अनुषंगाने जाण्याचे नियोजन करतात. यासाठी एसटीने ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा…

आजपासून कोरोची ग्रामपंचायतीतर्फे जप्तीची मोहीम

कोरोची गावची लोकसंख्या ५५ ते ५६ हजाराच्या वरती असून गावचा विकास तसेच जलस्वराज पाणी योजना चालवण्यासाठी मुश्किलीचे बनले आहे. घरफाळा…

इचलकरंजी हुन रुकडी ला एसटी सेवा सुरू! जल्लोषात स्वागत…..

हातकणंगले तालुक्यातील रुकडी या गावची लोकसंख्या 30 हजाराच्या घरात आहे. या गावांमधील अनेक शेतकरी, विद्यार्थी तसेच अनेक गावकरी हे नोकरी…