शरद पवार चार दिवसांच्या दौऱ्यासाठी कोल्हापुरात; तुतारी हातात घेण्यापूर्वी समरजित घाटगे स्वागतासाठी पोहोचले!
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज (2 सप्टेंबर)…
