महायुतीच्या जागावाटपाचं ठरलं? 

लोकसभा झाली, विधानपरिषद झाली आता विधानसभेसाठी राज्यात जय्यत तयारी सुरू आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपावरुन महायुतीत जोरदार हालचाली सुरू आहेत. तसं…

मोठी बातमी! भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्ध भडकणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा कारगीलप्रमाणे युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वपरिचित कार्यकर्ते डॉ. अमजद…

 गुप्त बैठकांच्या चर्चेवर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य!

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी काही नेत्यांसोबत गुप्त बैठका घेतल्याच्या चर्चा आहे. या चर्चांबाबत प्रश्न विचारलं असता मनोज जरांगे…

विधानसभा निवडणुकीआधी मिळणार आनंदाचा शिधा

गणेशोत्सवात राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना आनंदाचा शिधा  वाटला जाणार आहे. 7 सप्टेंबरला गणेशोत्सवाची सुरूवात असून ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची…

1 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार मुसळधार पाऊस….

राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, यापुढे हवामान कसं राहणार…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची पात्र यादी जाहीर!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची पात्र यादी जाहीर झाली आहे. एक कोटी एक्याऐंशी हजार महिलांचे अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत.…

आज कसा असणार पावसाचा अंदाज? या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी

राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची रणनिती ठरली…..

राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. देशातील सर्व…

पंचगंगगेची पाणी पातळी १ इंचाने कमी ….

पंचगंगा पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने उघडकीप दिली आहे. गेल्या २४ तासात पाणी पातळी ०५ इंचाने वाढली. शनिवारी सकाळी ९ वाजता राजाराम…

ऑगस्ट महिन्यात इतक्या दिवस असणार बँकाना सुट्या! .

ऑगस्ट महिन्यात बँकाना बऱ्याच सुट्या असल्यामुळे कामकाज होणार नाही. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ची बँक हॉलिडे लिस्ट…