जयंत पाटलांचा हल्लाबोल….

एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असून यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची प्रचंड टंचाई जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाण्याच्या…

मतदान केंद्रावर होणार चित्रीकरण…..

सांगली लोकसभा निवडणुकीत ५० टक्के मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी व्हिडीओ चित्रीकरण (वेब कास्टिंग) करण्यात येणार आहे. संपूर्ण मतदानाची प्रक्रिया पार…

सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस

लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. अशात काही जागांवरून महाविकास आघाडीत तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. सांगलीतील जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना…

जिल्हा प्रशासनाकडून लोकसभेच्या मतदानासाठी नियोजन

सांगली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाकडून युद्धपातळीवर पूर्ण केली जात असून,निवडणूक कामात हलगर्जीपणा होणार नाही याची पुरेपूर काळजी नियुक्त…

चंद्रहार पाटील की विशाल पाटील?

महाविकासआघाडीत सांगली लोकसभेवरून निर्माण झालेला तिढा सुटता सुटेना. उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना (Chandrahar Patil) उमेदवारी जाहीर केली आहे. पण काँग्रेसने…

मोठी बातमी! सांगलीच्या जागेचा तिढा वाढला

महाविकास आघाडीत अजूनही 13 जागांवर तिढा कायम आहे. विशेष म्हणजे सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या…

शिवसेनेपुढे न झुकण्यावर काँग्रेस ठाम!

शिवसेनेकडून जागावाटपाचा, अदलाबदलीचा विषय कधीच संपल्याचे सांगितले जात होते. काल दिल्लीत ठाकरेंनी काही मुद्द्यांवर चर्चेसाठी तयार असल्याचे संकेत दिले असल्याची…

लोकल रेल्वे गाड्यांचा लाभ प्रवाशांना होणार…

सांगली स्टेशनवरून मुंबईप्रमाणेच लोकल रेल्वे गाड्यांचा लाभ प्रवाशांना होणार आहे. सांगली ते मिरज, आरग व पुढील गावांना जाताना बसपेक्षा कमी…

काँग्रेसची नाराजी, कोल्हापुरात पडसाद…..

ठाकरे गटाने आपली उमेदवार यादी जाहीर केली. यात सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावर…