मंडलिक- माने सोमवारी भरणार अर्ज

महायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगलेचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे उमेदवारी अर्ज सोमवार, दि. १५ एप्रिल दाखल करण्यात येणार…

रुकडीत उद्यापासून डॉ. आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम…

हातकणंगले तालुक्यातील रूकडी येथे डॉ. आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 9 ते 14 एप्रिल पर्यंत…

तवेरा ट्रकची समोरासमोर धडक! चालक जागीच ठार

तळसंदे येथील विकास जाधव हा तवेरा मोटार (एम. एच-०९ एच-यु-२५५३) घेऊन वारणानगरकडून तळसंदेकडे येत होता. तळसंदे गावच्या पश्चिमेस सिमा बायोटेक…

जयंत पाटील यांची हातकणंगलेत कसोटी!

हातकणंगले मतदार संघातील वाळवा आणि शिराळा विधानसभा मतदार संघात होत असलेल्या चौरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार…

हप्ता न दिल्याने खुनीहल्ला…

दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झालेली आपणास पहायला मिळत आहे. अशातच तारदाळ येथे खुनी हल्ला झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे. हातकणंगले …

हातकणंगले माणगाववाडीत पाच हातभट्टींवर छापा!

माळभाग माणगाववाडी ( ता. हातकणंगले) येथे अन्वेषण विभागाला राजरोस पणे बेकायदेशिर रित्या गावटी दारू काढत असलेल्या पाच हात भट्यावर स्थानिक…

आंबेडकर जयंतीनिमित्त उद्यापासून विविध कार्यक्रम!

रूकडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या मंगळवारपासून (ता. ९) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १४ एप्रिलला होणाऱ्या भारतरत्न…

प्रचार करताना उमेदवारांची होणार दमछाक……

चंदगडपासून गगनबावड्यापर्यंत आणि शियेपासून भुदरगडपर्यंत पसरलेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि चांदोलीपासून वाळव्याच्या जुनेखेड तर, खिद्रापूरपासून शाहूवाडीच्या उदगिरीपर्यंत व्यापलेल्या ‘हातकणंगले’मतदारसंघातील गावापर्यंत…

हातकणंगलेत प्रचाराच्या गतीचा अभाव….

कोल्हापुरात प्रचाराने गती घेतली असताना हातकणंगलेतील हवा तापलेली नाही. शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने, निवेदिता माने यांनी गाठीभेटीवर भर दिला आहे.…

तारदाळमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा!

हातकणंगले मधील तारदाळ व खोतवाडी या दोन्ही गावांमध्ये भारत निर्माण नळ पाणीपुरवठा ही योजना आहे. या योजनांद्वारे या गावांसाठी पाणीपुरवठा…