आटपाडी नगरपंचायत पाणी योजनेसाठी ८३.८२ कोटींचा निधी!

आटपाडी नगरपंचायत क्षेत्रात पाणी पुरवठा योजनेसाठी ८३.८२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर…

आटपाडीजवळ अपघातात तरुणाचा मृत्यू

आटपाडी ते दिघंची रस्त्यावर कारखाना पाटीजवळ शुक्रवारी सायंकाळी मोटरसायकल आणि कारच्या अपघातात रोहित संतोष हेगडे (वय २१, रा. बनपुरी ता.आटपाडी)…

आरफळ कालव्यातील पाणी प्रश्नी शेतकऱ्यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

सांगली जिल्ह्यातील कडेगाव, पलूस, विटा, आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव आणि कराड या तालुक्यांतील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारा…

करगणी यात्रेत पाच कोटींची उलाढाल

करगणी ता.आटपाडी येथील ग्रामदैवत लखमेश्वराच्या यात्रेत खिलार जनावरांच्या यात्रेत पाच कोटींची उलाढाल झाली. खरसुंडी पाठोपाठ करगणी यात्रेत देखील जनावरांची मोठ्या…

आटपाडीत दोन हजार हेक्टरवर होणार कापसाची लागवड…..

आटपाडी तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून कापूस लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आले आहेत. त्यामुळे आटपाडी तालुक्याला कापसामुळे गतवैभव मिळले, अशी आशा…

करगणीत उद्यापासून जनावरांची यात्रा….

करगणी येथे श्रीराम मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे. उद्या रविवारी दि. १० मार्चपासून पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी जनावरांची यात्रा…

करगणीत उद्या रविवारी महाआरोग्य शिबिर…..

आटपाडी सेवासदन लाइफलाइन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आटपाडी व उमेश पाटील युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने करगणी येथे रविवारी…

बनपुरी येथे बस थांबे, प्रसाधनगृहाची सोय करण्याची मागणी….

आटपाडी तालुक्याच्या राजकारणामध्ये वेगळे अस्तित्व निर्माण करत आमदार, जि. प. अध्यक्ष, तालुका पंचायत समितीचे चार सभापती दिलेल्या बनपुरी गावच्या चार…