वाळव्यातील २५ एकर ऊस आगीत जळून खाक, लाखोंचे नुकसान

वाळवा येथील २५ एकरातील ऊस जळाला. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. आज दुपारी वाळवा – आष्टा…

बाळूमामांच्या भंडाऱ्यानिमित्त पेठ येथे आज भव्य धनगरी ओव्यांच्या स्पर्धा

वाळवा तालुक्यातील पेठ येथील बाळूमामा यांच्या भंडाऱ्यानिमित्त शनिवारी, १४ डिसेंबर रोजी बिरुदेव बाळूमामा समाजातर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळी बाळूमामांची मिरवणूक…

ताकारी पुलावरून ट्रक कोसळला, चालक जखमी

वाळवा तालुक्यातील ताकारी येथील राजारामबापू पुलावरून औषध निर्मितीचा कच्चा माल वाहतूक करणारा ट्रक तब्बल ५५ फूट खाली नदी पात्राच्या कडेला…

आष्टा नगरपरिषदेला अग्निशमन गाडी, ९० लाखांचे अत्याधुनिक वाहन

वाळवा तालुक्यातील आष्टा नगर परिषदेला अत्याधुनिक अग्निशमन गाडी मिळाली. या गाडीचे उद्घाटन मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी मनोज…

नेर्लेत ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ 

वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे ५२ वे वाळवा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गुरुदेव चैतन्य स्वरूप गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये, डॉ. एपीजे अब्दुल…

उद्या 12 डिसेंबरला कॉपीमुक्‍त बोर्ड परीक्षेसाठी सभा

इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षेतील गुणवत्ता वाढवणे आणि परीक्षा कॉपीमुक्‍त अन् गैरप्रकार मुक्‍त करण्‍यासाठी कोल्‍हापूर विभागीय मंडळाने…

स्वामी समर्थ पालखीचे पेठमध्ये भक्तांकडून स्वागत

पेठ येथील श्री स्वामी समर्थ पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. यानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवाभावी मंडळाने संयोजन केले होते.…

वाळवा तालुक्यात  रंगला राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये कलगीतुरा….

वाळवा तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाचा वाद ऐन विधानसभा निवडणुकीत उफाळला होता. या कार्यालयावर राष्ट्रवादीने ताबा मिळवला आहे. तो सोडावा, यासाठी…

चिकुर्डे येथे ग्रामस्थांनी रोखली ऊस वाहतूक

चिकुर्डे (ता. वाळवा) येथे चिकुर्डे ते मांगले रस्त्याने होणाऱ्या उसाच्या भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलींची वाहतूक ग्रामस्थांकडून थांबवण्यात आली.  चिकुर्डे येथे ३…

घरात घुसून महिलेचे दागिने चोरणार्‍याला नागरिकांचा बेदम चोप, गावात उडाली एकच खळबळ

पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे घरात घुसून सुवर्णा राजेंद्र साळोखे (वय 55) या महिलेचे तोंड उशीने दाबून गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण…