……अन्यथा सिलेंडरवर मिळणारे अनुदान (सबसिडी) बंद

केंद्रातील भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाने उज्ज्वला योजनेसह घरगुती एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांना ‘ई- केवायसी’ अनिवार्य केली आहे. त्यानुसार ग्राहकांना जोडणी असलेल्या…

एसटीसह ४ वाहने एकमेकांवर आदळून तिघे जखमी…..

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर कामेरी (ता. वाळवा) गावच्या हद्दीत झालेल्या विचित्र अपघातात ४ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले.…

अलमट्टी पाण्याबाबत मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर……..

सांगली- कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येऊ नये, यासाठी धरणातील विसर्ग करताना सतर्क राहा. आलमट्टी धरणातील विसर्गाबाबतही समन्वय ठेवा. आंतरराज्य बैठक घेऊन…

मुख्यमंत्र्यांना राजू शेट्टीचा इशारा!

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्यावतीने सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील वाढीव पाणीपट्टी विरोधात पुणे -बंगळूर महामार्ग रास्ता रोको आंदोलन आज…

दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचा गुलाल!

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभानिवडणुकीची मतमोजणी मंगळवारी म्हणजेच 4 जून रोजी होत असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी…

आचारसंहितेनंतर आनंदाचा शिधाचे वाटप

महायुतीच्या सरकारकडून विविध जयंती, दिवाळी पाडवा सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा वाटप करण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुढी पाडवा यानिमित्त रेशनकार्डधारकांना…

खानापूर घाटमाथ्याला अजूनही पावसाची प्रतीक्षाच!

अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. तसेच मान्सूनचे आगमन होणार असल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे. परंतु खानापूर तालुका अजूनही…

कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेस गळती

इचलकरंजी शहरात पाण्याचा प्रश्न खूपच प्रसिद्ध झालेला आहेच. पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे नागरिकातून नाराजीचा सूर देखील येत असतो. अशात्तच पाणीपुरवठा…

अन्यथा……सायझिंग उद्योग बंद ठेवणार

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सायझिंग उद्योग बंद करण्याची नोटीस देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.अशा नोटिसा आल्यास सायझिंग उद्योग पुन्हा बंद ठेवण्यात…