आम. राजूबाबा आवळे यांनी केली पूर परिस्थिती पाहणी! प्रशासनाला सूचना….

सध्या पावसाचा जोर भरपूर वाढल्यामुळे धरण क्षेत्रामध्ये पाणी पातळीत वाढ झाल्याचे चित्र आपणास सगळीकडेच पहावयास मिळत आहे. अनेक भागात पूर…

मनपाडळेतील मराठी शाळेत शिरले ओढ्याच पाणी ..….

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे भरभरून वाहत आहेत. गुरुवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे…

पाणी वाढलं! स्थलांतरासाठी रांगाच रांगा

गुरूवारी संपूर्ण दिवसरात्र पाऊस सुरूच होता. राधानगरीत धरणाची स्वयंचलित दारे उघडण्यात आली होती. तसेच कोयना पाणलोट क्षेत्रातूनही मोठा विसर्ग सुरू…

शहापूर स्मशानभूमीत हायमास्ट दिवे….

इचलकरंजी शहरात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झोडपून काढत आहे. इचलकरंजी येथील पंचगंगा नदीस येणाऱ्या पुरामुळे नदी तीरावरील स्मशानभूमी मध्ये पुराचे…

सर्वसामान्य माणसाना खिशाला कात्री….

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामुळ कही खुशी कहीं गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक…

शरद पवार,जयंत पाटील, बंद दाराआड झाली चर्चा?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज परभणी जिल्हा दौऱ्यवर आले असून त्यांनी परभणीत येतात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष…

मलायका अरोराच्या आयुष्यात तिसऱ्या प्रेमाची एन्ट्री….

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर कायम सक्रिय…

विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढतीचे भाकीत

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सकाळी ते पंढरपुरात आले होते. त्या वेळी…

उद्या इस्लामपुरात होणार राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

शनिवार दिनांक 27 जुलैला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली…