कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही इशारा पातळीकडे वाटचाल सुरू झालेली आहे. अनेक नाल्या ओढ्यामध्ये पाणी पोहोचून शहराच्या सखल भागामध्ये हे आता पाणी पोहोचू लागले आहे. कर्नाळ पूल हा पायाखाली गेल्या असल्यामुळे नांद्रे पलूसकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाकडून वळवण्यात आलेली आहे.
Related Posts
कोयना धरणातून पाणी सोडण्यास टाळाटाळ! शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे : डॉ. विश्वजित कदम
कोयना धरणातील ८९ टीएमसी पाण्यापैकी ३५ टीएमसी पाणी सिंचनासाठी ठेवले आहे. पैकी ३ टीएमसी पाणी सातारा जिल्ह्यातील योजनांसाठी, तर ३२…
सांगलीतील स्पीड ब्रेकरमुळे गेला सामाजिक कार्यकर्त्याचा जीव
भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्या चालकांना वेसण घालण्यासाठी, तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून रस्त्यांवर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवण्यात येत असतात. मात्र हेच…
विशाल पाटलांचा निर्धार!
सांगलीच्या जागेवरून (Sangli Lok Sabha Election) आता महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता असल्याचं दिसतंय. मैत्रिपूर्ण असो वा शत्रुत्वाची लढत…