महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता, मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधणार?
सध्या हरियाणा, जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची विधानसभा…
