विट्यात समर्पण फाउंडेशनचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

विटा येथील शेतकरी बचत भवनमध्ये समर्पण फाउंडेशन व विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मकरसंक्रांतीनिमित्त हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे या…

‘माणगंगा’ कारखाना लिलावात विकू देणार नाही; गोपीचंद पडळकर

आटपाडी येथील शासकीय विश्रामगृहावर माणगंगा साखर कारखान्याचे सभासद, कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या बैठक पार पडली. माणगंगा साखर कारखान्याच्या सभासदांचे मत असल्यास…

विट्यात गांजा विकणाऱ्या दोन महिलांना अटक; पोलिसांची धडक कारवाई

साळशिंगे (ता. खानापूर) आणि मायणी (ता. खटाव, जि. सातारा) येथे गांजा विकणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण १…

सांगोला येथे माघ वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना संत सेवा मंडळाच्या वतीने जेवणाची सोय

मिरज-पंढरपूर रोडलगत सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर तिप्पेहळ्ळी येथे गेल्या २५ वर्षांपासून संत सेवा मंडळ तिप्पेहळ्ळी माघ वारीला पंढरपूरला येणाऱ्या…

सांगोला येथे अंबिकादेवी यात्रेनिमित्त भरलेल्या जनावरांच्या बाजारात सव्वा दोन कोटींची उलाढाल

श्री. अंबिकादेवी यात्रेनिमित्त दि. ३० जानेवारी २०२५ ते दि. ०७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरलेल्या…

भुईटे वस्ती जळीतग्रस्त शेख कुटुंबीयांना मदत करत आपुलकी प्रतिष्ठानने जपली आपुलकी! 

सांगोला कडलास रोड नजिक असलेल्या बापूजीनगर, डांगे वस्ती येथील जस्मिन जैरुद्दीन शेख यांच्या राहत्या पत्रा शेडला आग लागून शुक्रवारी मोठे…

सांगोला नगरपरिषदेमार्फत शहरातील भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहिम

सांगोला शहरातील भटक्या कुत्र्यांबाबत सांगोला नगरपरिषदेस जेष्ठ नागरीक संघामार्फत तक्रार प्राप्त झाली होती. शहरात भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुले, वयोवृध्द नागरीक…

इचलकरंजी येथील हजरत चाँदसाहेब वली दर्गा उरुस उत्साहात

इचलकरंजी येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या येथील बंगला रोडवरील हजरत चाँदसाहेब वली दर्गा उरुस मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. इचलकरंजी शहरातील…

इचलकरंजी मधील आयजीएममध्ये शिवनाकवाडीतील १४६ रूग्णावर उपचार सुरू; रूग्ण संख्या घटली

शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथील विषबाधा परिस्थिती नियंत्रणात आली आहे. विषबाधा प्रकरणातील येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा…