आजचे राशिभविष्य! शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५

मेष राशी स्वतःवर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे शुभ राहील. भागीदारीच्या स्वरूपात व्यवसाय करण्याची शक्यता आहे. उपजीविकेच्या…

सर्व डॉक्टरांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे आश्वासन

विधानसभा निवडणुकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विजय मिळवला. त्यांनी आपला पदभार स्वीकारून विकासकामांचा धडाका सुरु केलेला आहे. ६ फेब्रुवारी…

इस्लामपूर येथे आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १४ फेब्रुवारी पासून जयंत करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

इस्लामपूर शहरात अनेक नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याला उत्स्फूर्त सहभाग देखील पहायला मिळतो. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा इस्लामपूर आणि…

चंदूर येथील वैष्णवी पोवारचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक खेळाडू आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या नावात भर घातली आहे. हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील विश्वविजेत्या संघातील खोखोपटू वैष्णवी…

शिवनाकवाडीतील रुग्णांसह नातेवाईकांसाठी भोजनाची व्यवस्था, प्रशासनासह आ. राहुल आवाडे यांचा पुढाकार

वस्त्रनगरी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळतो. शिवनाकवाडी (ता. शिरोळ)…

मोठी खळबळ! पाच लाख लाचप्रकरणातील पोलीस कर्मचारी अखेर निलंबीत…

अर्ज चौकशीवरुन भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यामधून आरोपींची नावे कमी करण्यासाठी दहा लाखाच्या लाचेची मागणी करुन पहिला हप्ता पाच लाख स्विकारताना…

इचलकरंजी येथील चोरलेल्या दुचाकींची टाकवडेच्या विहिरीत शोधमोहीम

अनेक चोरीच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात खूपच वाढ झाल्याचे चित्र आपणास पहायला मिळत आहे. या फसवणुकींमध्ये दिवसेंदिवस वाढच होऊ लागलेली आहे.…

शक्तिपीठ महामार्गासाठी 3 प्रारूप आराखडे तयार; सांगली जिल्ह्यांतील ‘या’ गावांना बसणार फटका!

शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असूनही प्रशासनाने अत्यंत आवश्यक कामात या महामार्गाचा समावेश केला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यासाठी तीन प्रारूप आराखडे…

पृथ्वीराज मोहोळ-शिवराज राक्षे पुन्हा भिडणार, महाराष्ट्र केसरीच्या वादावर पडणार पडदा

‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा वाद मिटविण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र केसरीचा विजेता मल्ल पृथ्वीराज…