क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट, एकाचा मृत्यू, अनेक जखमी

क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका क्रिकेट सामन्यादरम्यान भीषण बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला…

कोकणात ‘उबाठा’ला खिंडार, उद्धव ठाकरेंच्या विश्वासू समर्थकांनी साथ सोडली

कोकणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू…

सकाळी उठल्यावर तूप व गरम पाणी प्यायल्याने होतात ‘हे’ 6 आरोग्यदायी फायदे

भारतीय स्वयंपाकघरातील तूप म्हणजे फक्त चव वाढवणारा पदार्थ नाही, तर तो आरोग्यासाठीही अनमोल आहे. आयुर्वेदात तुपाला अमृतासमान स्थान दिले गेले…

ओबीसी, छगन भुजबळ आणि मंत्रिपद… संजय राऊतांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला अखेर यश आलं. राज्य सरकारची उपसमिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सकारात्मक बैठक…

पोलीसांसमोर राडा;हॉटेल मालकासह तेराजणांवर गुन्हा

हातकणंगले, जिल्हा अधिकाऱ्यांनी बंदी आदेश लागू केलेला असताना बेकायदेशीर रित्या जमाव जमवून पोलीसांसमोरच मोठ मोठ्याने ओरडत तुफान राडा केला. याप्रकरणी…

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारतीय संघाची घोषणा

आशिया कप 2025 स्पर्धेचे वेध लागले असताना ऑस्ट्रेलिया ए संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे भारतीय ए संघदेखील जोरदार तयारी…

मुंबई शहर उडवण्याची धमकी देणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला उत्तर प्रदेशातील नोएडा येथे अटक करण्यात आली आहे. त्याने मुंबईत अनेक मानवी बॉम्ब ठेवून…

आंतरराज्य टोळीकडून सहा लाखाचे दागिने जप्त

सांगली,  अथणी तालुक्यासह ग्रामीण भागात चेनस्नॅचिंग करणाऱ्या तिघांच्या आंतरराज्य टोळीला अथणी व ऐगळी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख रुपये…

डॉल्बी व लेसर शो ; चौघांजणांवर कारवाई

ध्वनिप्रदूषणात प्रचंड भर टाकणाऱ्या व आरोग्यास अपायकारक असणाऱ्या डॉल्बी व लेसर शो करण्यावर चालू वर्षी प्रशासनाकडून मनाई आदेश असताना, बेकायदेशीरपणे…

इस्लामपुरातील गवंडी टोळी तीन जिल्ह्यांतून हद्दपार

खुनीहल्ला , जमावाने मारहाण करणे, दहशत निर्माण करणे आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या येथील मानव गवंडी टोळीला कोल्हापूर , सांगली…