देशाला समृद्ध करण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास गरजेचा; ना. नितीन गडकरी

भविष्यातील बदलते तंत्रज्ञान हेच भारताच्या प्रगतीची दिशा ठरवणार असून द्या तंत्रज्ञानाला आत्मसात करून भारतातील ग्रामीण भाग सुजलाम सुफलाम करणे गरजेचे…

आटपाडी तालुक्यातील तरूणाच्या मृत्यूप्रकरणी संशयित एक वर्षानी शरण

आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर येथील सुशांत दिलीप यादव या तरूणाच्या अपहरण मारहाण व मृत्युप्रकरणी संशयित वर्षानंतर पोलिसांना शरण आला. दिपक पांडुरंग…

शिक्षणातील आटपाडीचा कलाल पॅटर्न सर्वांना प्रेरकच : खाटिक

महाराष्ट्रातल्या मुस्लीम खाटीक समाजात गत ४ पिड्यांपासून शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतीक क्षेत्रात अव्वल स्थान निर्माण करण्यात आटपाडीच्या नवसरलाल कलाल,…

विटा पत्रकारावरील हल्लाप्रकरणी आरोपींवर एमपीएडीए कायद्यांतर्गत कारवाई

विट्यातील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व सहा गुन्हेगारांना एमपीएडीए (झोपडपट्टी दादा कायदा) नुसार कारवाई करणार असल्याचे आश्वासन राज्याचे…

सावधान…पोलिसांचा पहारा सुरू आहे; तरी देखील सांगोला आठवडा बाजारात चोरट्यांचाच दरारा..

गेल्या काही दिवसांपासून सांगोला शहरांमधील चोरीचे सत्र थांबेनात अशीच एक मोटरसायकल चोरीची घटना दि. १५ फेब्रुवारी २५ रोजी रात्री १०:००…

सांगोला तालुका पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार : जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला या योजनेच्या कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.…

सांगोला तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी घाबरुन जावू नये : बीडीओ उमेशचंद्र कुलकर्णी 

राज्यात जीबीएस बाधीत रुग्णांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच, महूद येथे पहिला जीबीएस रुग्ण सापडल्याने सांगोला तालुक्यातही भीतीचे वातावरण निर्माण…

महाराष्ट्र: उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांचे नियोजन

महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात प्रामुख्याने कलिंगड, खरबूज, काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, तोंडली, तांबडा भोपळा, भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची,…

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या १८ हजार ८८२ पदांसाठी भरती; लगेच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागान अंगणावाडी सेविक तसेच अंगणवाडी मदतीन पदांची भरती…

इचलकरंजी शहरात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर भगवी लाट…

इचलकरंजी शहरात बुधवारी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यासाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळांतर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या…