हातकणंगले मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व……
‘सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आमदार राजू आवळे यांच्याकडे पाहिले जाते. विकासाबाबत त्यांच्याकडे असणारी दूरदृष्टी पाहूनच त्यांच्या पाठीशी…
