सांगोला येथील अंबिकादेवी यात्रेनिमित्त आज उद्या होणार जागा वाटप

सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. यात्रा कालावधीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परगावी असणारे लोक यात्रेनिमित्त गावाकडे येतात. आणि…

मोबाईलच्या स्क्रीन गार्डच्या किंमतीवरून कामगाराचा कोयत्याने, चाकूने वार करून निर्घृण खून…

मोबाईलच्या स्क्रीन गार्डच्या किंमतीवरून चौघा अल्पवयीन मुलांनी दुकानातील काम करणाऱ्या कामगाराचा कोयत्याने, चाकूने वार करून निर्घृण खून केला. प्रजासत्ताक दिनी…

इस्लामपुरात आजपासून राज्यस्तरीय सुवर्णचषक हॉकी स्पर्धेस सुरुवात, ३० जानेवारीला बक्षीस वितरण समारंभ

प्रत्येक भागात अनेक कारणांनी विविध कार्यक्रम घेतले जातात. कधी यात्रेनिमित्त तर कधी वाढदिवसानिमित्त अनेक स्पर्धा देखील घेतल्या जातात. त्याला उत्स्फूर्त…

मंगळवेढा तालुक्यात जीवे मारण्याची धमकी देत शेतकऱ्याच्या 2 एकर जमिनीवर कब्जा

दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत चालल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेत असुरक्षिततेची भावना पसरली आहे. वाल्मीक कराडनंतर आता सोलापूर…

Ration Card Update: नागरिकांसाठी महत्वाची बातमी! 15 फेब्रुवारीनंतर रेशन कार्ड असूनही मिळणार नाही धान्य…..

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारने राबविलेली अशीच एक योजना म्हणजे…

टाकवडेत स्वीट, नमकीन पदार्थ बनविणाऱ्या कारखान्याला शॉर्टसर्कीटने आग! ४० ते ५० लाखांचे नुकसान….

अलीकडे खून, मारामारी या प्रकारात तर वाढ होत चाललेलीच आहे अशातच अलीकडे आग लागण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ होत चालल्याचे चित्र…

हुपरीतील सिद्धार्थनगर परिसरातील रहिवाशांनी सुरु केले ओढ्यावरच आमरण उपोषण…

सध्या प्रत्येक भागात काही ना काही अडचणी या आहेतच. त्या अडचणी, ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न देखील होतात पण काही वेळा…

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पात्र पेन्शनधारकांना मंजूरी पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न

शासनाकडून अनेक नवनवीन योजना सध्या राबविल्या जात आहेत. जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा पुरेपूर लाभ होईल. इचलकरंजी शहरात या शासनाकडून राबविल्या…

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी घेतली स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट

सांगोल्याचे नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक विकासकामांचा धडाका सुरु केलेला आहेच त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून…

खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थानचा समावेश शक्तिपीठ महामार्गामध्ये करण्याची मागणी

प्रत्येक भागात अनेक जागृत देवस्थान असतात. त्यांच्या यात्रा देखील दरवर्षी भरविल्या जातात. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. यामध्ये आटपाडी तालुक्यातील…