अलमट्टी धरणाची उंची वाढणार! महापुराचा धोका वाढला ? कोल्हापूरचे आमदार हिवाळी अधिवेशनात झाले आक्रमक

कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी महापुराचे गंभीर संकट निर्माण करू शकतो, असा इशारा कोल्हापूरचे…

विटा पालिकेच्या महिला कामगाराचा विनयभंग गुन्हा दाखल

विटा येथील नगरपालिकेच्या एका महिला सफाई कामगाराचा घंटागाडीचा निरीक्षक विठ्ठल मारुती भिसे (रा. नेहरूनगर, विटा) याने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी…

विधिमंडळात घुमला खानापूर-आटपाडीचा आवाज

खानापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सुहास भैया बाबर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपली चुणूक दाखवली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही…

राष्ट्रवादी पक्षात महाविकास आघाडीतील एक गट जाणार , राजकीय वर्तुळात चर्चा

विधानसभा निवडणुकीत विठ्ठल चोपडे यांनी बंडखोरी केली तरी त्यांचे पद इतरांना दिले नाही. यावरून पक्षातील त्यांचे स्थान आणि राजकीय वजन…

संगांयोच्या लाभार्थ्यांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वितरण महाडीबीटी प्रणाली द्वारे करण्याच्या सूचना…

Cocktail 2 : सैफ आणि दीपिकाच्या जागी शाहिद आणि क्रितीची रिप्लेसमेंट; १२ वर्षांनंतर बनणार चित्रपटाचा सिक्वेल! रश्मिका मंदान्ना….

बॉलीवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि पतौडी नवाब सैफ अली खानचा ‘कॉकटेल’ चित्रपट नवदिच्या काळातील तरुणांसाठी विशेष आवडता चित्रपट आहे. या…

चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणास अटक,२३ लाख किंमतीचे सोने जप्त

सराफ दुकानदारास चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणास पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून सुमारे २३ लाख रुपये किमतीचे ४२६ ग्रॅम १८ कॅरेट…

विधानसभेत आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख दिसले फुल फॉर्ममध्ये; पहिल्याच भाषणात दाखवली वक्तृत्त्वाची चुणूक

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून थेट विधानमंडळात प्रवेश केला.त्यानंतर काल बुधवार दि.18 डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी…

विधानसभेत तुमचा आक्रमपणा दिसत नाही, तो दिसणार का? यावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया……..

विधानसभेचं अधिवेशन झाल्यावर खातेवाटप होणार आहे. मला वाटत नाही, लवकर खातेवाटप होईल. बहुमत मिळाल्यानं खातेवाटपात ओढाताण सुरू आहे, अशी प्रतिक्रिया…

इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवण्याच्या वादातून खुनीहल्ला! पाचजणांना पोलिस कोठडी

वाळवा तालुक्यातील किल्लेमच्छिंद्रगड येथे इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवण्याच्या वादातून पाचजणांनी कोयता व पारळीने दोघा तरुणांवर खुनीहल्ला केल्याप्रकरणी पाचजणांना इस्लामपूर पोलिसांनी अटक…