स्व.आबासाहेब यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा! सांगोला तालुक्यात पुन्हा देशमुख पर्वाची सुरुवात

विश्वविक्रमी आमदार स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर डॉ.बाबासाहेब देशमुख हे प्रथमच विधानसभा निवडणुकीसाठी सामोरे गेले होते. कोणत्याही निवडणुकीचा अनुभव  नसताना…

माजी उपसरपंचांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे झाल्याचे स्पष्ट

खानापूर तालुक्यातील घानवड येथील माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात…

इस्लामपुरात दुचाकीस्वारांवर कारवाई

इस्लामपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने रविवारी दिवसभर कारवाईची मोहीम उघडत भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्या पाच जणांविरुद्ध वाहतूक अधिनियमाखाली गुन्हे दाखल करत…

आजपासून रुकडी येथील आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात त्री दिवसीय शासन देवी स्थापना अनुष्ठान

हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदीर येथे त्री दिवसीय शासन देवी स्थापना अनुष्ठान चे आयोजन केले…

सांगोला तालुक्यातील महूदमध्ये ७४ हजार रुपयांची तांब्याची तार चोरीस

अज्ञात चोरट्याने इलेक्ट्रिकल दुकानाच्या पत्रा शेडचे शटर उचकटून दुकानातील ७४ हजार रुपये किमतीची ३६० किलो तांब्याची वायर चोरून नेल्याची घटना…

मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरच्या पदरात काय पडणार? कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने विजय मिळवला. कोल्हापूर जिल्ह्याने महायुतीला भरघोस यश दिल्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेते कोल्हापूरच्या पदरात काय पडणार…

स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन

स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे नैराश्यातून खोतवाडी येथील युवकाने गळफास घेऊन आपले जीवन संपवलं आहे. शुभम अशोक चौगुले (वय-२३, रा- शिंदे मळा)…

रात्री नऊला आलेल्या रुग्णाला सहा तासांनी केले दाखल; रुग्णांसह नातेवाईकांमधून नाराजी

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) रविवारी रात्री हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील 76 वर्षीय वृद्ध डायबेटीक फूटने आजारी असल्याने रात्री 9 वाजता…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पत्र

आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील शेतकरी यांनी निवेदनात म्हटले आहे की, शक्ती पीठ महामार्ग हा आमच्या सांगली जिल्हयातील आटपाडी तालुक्यातुन जाणारा…

आष्ट्यात रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम

आष्टा येथील श्री बस स्थानका पाठीमागील ग्रामीण रुग्णालयानजीक असलेल्या रेणुका देवीची मार्गशीर्ष पौर्णिमा यात्रा व श्री दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण…