दिपकआबांच्या उपस्थितीत बुध्देहाळ गावातील शेकापच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश! विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार 

शेतकरी कामगार पक्षाचे सध्याचे नेतृत्व विश्वासात घेत नसल्याने तसेच अंतर्गत गटबाजीला कंटाळून कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या…

दिपकआबा साळुंखे पाटील यांचे शहाजीबापूंना आव्हान….

सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची लढत मानली जात असलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघात जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कारण, काय झाडी, काय डोंगर, काय…

बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्यांचे लग्नानंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे मोडले संसार

बॉलिवूड सेलिब्रिटी म्हंटल की सर्वात जास्त चर्चा होते ती त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याची. पण हे फक्त आताच्या सेलिब्रिटींबद्दल आहे अस नाही…

सोलापुरात मोदी, उद्धव ठाकरेंच्या एकाच दिवशी प्रचारसभा! राजकीय जुगलबंदी मिळणार पाहावयास

दिवाळी सरताच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी वाढली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या संघर्षामध्ये दोन्ही बाजूंकडील अनेक बलाढ्य नेते सोलापूर जिल्ह्यात…

खेळता खेळता उकळलेल्या आमटीच्या भांड्यात पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

खेळता खेळता उकळलेल्या आमटीच्या भांड्यात पडल्याने गंभीर जखमी झालेल्या येथील चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.अवनी नंदकुमार बोरगावे (वय २) असे तिचे…

खासदार विशाल पाटील आणि मा. जयंत पाटील यांच्यात रंगली जुगलबंदी…..

सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये बंड केलं आणि अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत विशाल पाटील यांनी संजयकाका पाटील…

इचलकरंजीच्या विकासासाठी आवाडेंना विजयी करण्याचे आवाहन

लायन्स क्लब इचलकरंजी येथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. राहुल आवाडे यांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, असे आवाहन करण्यासाठी राजस्थानचे…

पुरोगामी पक्ष आणि संघटनांचा मदन कारंडे यांना पाठिंबा

इचलकरंजी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना पुरोगामी पक्ष आणि संघटनांनी जाहिर पाठिंबा व्यक्त केला. यावेळी मदन कारंडे…

इस्लामपूर – शिराळा मतदारसंघांत महाआघाडी आणि महायुतीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार

इस्लामपूर- शिराळा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप उभे ठाकली आहे. त्यामुळेच…

नरंदेमधून सर्वाधिक मताधिक्य मिळेल; आम. राजूबाबा आवळे यांना विश्वास

गतवेळच्या निवडणुकीत नरंदे गावच्या ग्रामस्थांनी सर्वाधिक मते देऊन माझा विजय सोपा केला होता. गावातील सर्व रस्त्यासाठी तसेच अन्य विकास कामासाठी…