राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या ए. वाय. पाटलांनी ठोकला विधानसभा निवडणुकीचा शड्डू……..

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ए.वाय.पाटील कोणत्या…

राहुल गांधी ५ रोजी सांगली दौऱ्यावर; पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते ५ सप्टेंबर रोजी कडेगाव येथे स्व.…

दुचाकीला चारचाकीची धडक!अज्ञात चालकावर गुन्हा दाखल

पत्नीला आणण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या पतीचा चारचाकी गाडीच्या धडकेत झालेल्या अपघातात मृत्यू झाला.जयपाल सिद्धाप्पा बेळवी ( वय ५४ रा. राजीवगांधीनगर, जयसिंगपूर)…

खानापूरच्या भूमिकेवरून यु-टर्न…..

सांगली लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील परंपरागत तडजोडीच्या (सेटलमेंट) राजकारणाला खासदार विशाल पाटील यांच्या बंडखोरीने तडा गेला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील…

इस्लामपुरातील राजारामबापू नाट्यगृहाचा रंगमंच कुलूपबंद! नाट्य रसिकांतून संतापाची लाट

इस्लामपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राजारामबापू पाटील नाट्यगृहाचा प्रारंभीपासूनच दर्जा ढासळलेला आहे. नाट्यगृहाचे छत कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे…

खानापूर तालुक्यातील बलवडी येथे भवानी देवीची यात्रा

खानापूर घाटमाथ्यावरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जय भवानी देवी यात्रेचे मंगळवारी बलवडी (खा) येथे आयोजनकेले आहे. मंगळवारी पहाटे चार ते…

गोविंदांच्या दहीहंडीला सेलिब्रिटींचा तडका; कोणते स्टार कुठे उपस्थित राहणार?

बाळगोपाळ गोविंदा ‘बोल बजरंग बली की जय… ‘चा नारा देत थरावर थर रचत दहीहंडीचा उत्सव साजरा करत असतानाच कोरोनानंतर सेलिब्रिटींच्या…

शिवरायांच्या पुतळ्याबाबत मोठा हलगर्जीपणा; दुर्घटनेनंतर समोर आली धक्कादायक माहिती

नौदल दिनानिमित्त समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट परिसरात आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी…

आता मिळणार या 9 गोष्टी! सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी संपूर्ण योजनाच बदलली

भारत सरकार देशातील लोकांसाठी अनेक योजना राबवते. यापैकी सरकार विविध प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणते. यातील बहुतांश योजना गरीब आणि…

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये…..

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलिसांच्या बदल्या करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत, अशी माहिती महाधिवक्ता बिरेंद्र…