इचलकरंजीची विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी रवींद्र माने यांना आग्रह…..

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून रवींद्र माने दादा तुम्ही अर्ज दाखल करा तुमच्या पाठीशी आम्ही आहोत ताईंचा आशीर्वाद आजच घ्या विधानसभेत तुम्ही…

हातकणंगले तालुक्यात इसमाची रेल्वेखाली आत्महत्त्या

हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथील विनोद गणपती कोळी (क्या ४८) या इसमाने काल रात्री लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या रस्ता जवळ असणाऱ्या रेल्वे रूळावर…

हातकणंगलेतील शिवस्वराज्य भवनचे काम कधी होणार सुरु ?

मोठा गाजावाजा करुन मुख्यमंत्र्यांनी कोणशिला अनावरणकेलेल्या हातकणंगले येथील शिवस्वराज्य भवनचे काम अद्यापसुरु झालेले नाही. किमान विधानसभा निवडणुकीपूर्वी या कामाला मुहूर्त…

हुपरीत अत्याधुनिक प्रशिक्षण संस्था उभारण्याची गरज

हुपरी शहरातील प्रत्येक घरात चालणारा परंपरागत चांदी उद्योग आजही तग धरून टिकून आहे. या उद्योगाला आधुनिकीकरणासह हायटेक तंत्रज्ञानाची गरज आहे.…

इचलकरंजी महानगरपालिका कर्मचारी उद्यापासून संपावर

इचलकरंजी महानगरपालिका कामगार कृती समितीच्यावतीने प्रलंबित मागण्यांसाठी २२ ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जुलै महिन्यामध्ये महानगरपालिकेला…

सांगोला शहराच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर! आबा बापूंच्या नेतृत्वाखाली….

संपूर्ण सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण आणि समग्र विकासाची बांधिलकी मी स्वीकारली आहे. सांगोला शहरात १२ विकास कामांसाठी १० कोटी रुपयांचा विकास…

महाविकास आघाडी कडून सुहासभैया बाबर यांना ऑफर मात्र……

गेल्या आठवड्यात आटपाडीत एका कार्यक्रमात सुहास बाबर यांना लाखाच्या मताने निवडून आणू असा दावा खा. पाटील यांनी केला होता. खानापूर…

आता आटपाडीत हे पाटील उतरणार आखाड्यात……

विधानसभा निवडणुकीचे वारे आता जोरदार वाहू लागलेले असताना आटपाडी मधून संभाजी शेठ पाटील यांनी विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतल्याने मतदार…

कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून! रागाच्या भरात कुटुंबाची वाताहत…..

कौटुंबिक वादातून पाचगाव येथील पोवार कॉलनीत मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात दुचाकीच्या चेन कव्हरने हल्ला करून निर्घृण खून केला. ही…