सांगोल्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची आमदार शहाजीबापूंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

सांगोला तालुक्यातील वाहनधारकांना वाहन चालक या परवान्यासाठी व इतर वाहनांच्या कामांसाठी ६० किमीचा प्रवास करून अकलूजला यावे लागते. तसेच पंढरपूर…

विधानसभा निवडणुकीसाठी शेकापच्या तिकिटासाठी चुलतबंधूमध्ये होणार रस्सीखेच

स्वर्गीय आबासाहेबांनी (गणपतराव देशमुख) दिलेली जबाबदारी मी पूर्ण करणार आहे. आबासाहेबांनी सांगोला तालुक्यासाठी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्णत्वाकडे घेवून…

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील गावभेट दौऱ्यात रात्री दहा वाजेपर्यंत लोकांसोबत! अनेक अडचणींचा निपटारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील सध्या सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावभेट तसेच जनसंवाद दौरा करत आहेत. ते…

दिपकआबांच्या जनसंवाद आणि गावभेट दौऱ्याची दिवसेंदिवस वाढू लागली लोकप्रियता!

सांगोला तालुक्यातील गाव खेड्यात आणि वाड्यावर राहणाऱ्या नागरिकांशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील थेट संवाद साधत आहेत.…

आ. शहाजीबापूंचा पाठपुराव्यास यश! मतदारसंघातील रस्त्यांसाठी ६० कोटींचा निधी मंजूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची मागणी…

आ.शहाजीबापूंच्या हस्ते सांगोल्यात आज दोन विकासकामांचे भूमिपूजन

सांगोला पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मंजूर निधीमधून ५ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या सांगोला- वासुद रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा व…

सांगोल्यातील नऊ गावांना होणार पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ

म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील सर्व को.प. बंधारे व वंचित गावातील पाझर तलाव, गाव तलाव व इतर पाणीसाठे भरून देण्याची शिवसेनेचे…

सांगोल्यात आजपासून गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन!

रविवारी म्हणजेच 21 जुलैला गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त सांगोल्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आणि या कार्यक्रमांची सुरुवात…

विधानसभेसाठी पवारांच्या पहिल्या शिलेदारासाठी जयंत पाटील लावणार फिल्डींग

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यास दोन महिन्याचा अवधी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांना पंढरपूर -मंगळवेढा…

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा सांगोल्यात शनिवार, रविवारी होणार गावभेट व जनसंवाद दौरा

सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकताच गावभेट व जनसंवाद दौरा केला होता. आता शनिवारी…