डॉ.बाबासाहेब देशमुख येण्यापूर्वीच केले रुग्णवाहिकेचे उद्घाटन; शे.का.प कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून सांगोला तालुक्यातील नाझरा,अकोला,महुद,कोळा, जवळा,घेरडी या प्राथमिक आरोग्य केंद्रांना अँब्युलन्स मंजूर झाल्या आहेत.सांगोला तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य…
