जुगारावर अड्डयावर धाड; सुमारे १६ हजारांची रोकड जप्त 

घेरडी येथील पारे रोड वरील वेताळवाडी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सुमारे १६ हजार ८०० रूपयांची रोकड जप्त केली. दस्तगीर पाशा जहागीरदार…

आ . बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी १ महिन्याचे वेतन

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे विशेषतः मराठवाडा व विदर्भासह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात…

पुरग्रस्तांच्या कागदपत्रांसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करावे

अतिवृष्टी बाधित व पूरग्रस्त नागरिक , विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करावेत अशी मागणी माढा लोकसभा…

जवळा व घेरडी मंडल मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत ; तहसीलदार यांना दिले निवेदन

जवळा व घेरडी मंडल मध्य अतिवृष्टी झाल्यामुळे फळ व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी हवालदिल झाला…

अडीच लाखाच्या रोकडसह ४ लाखांचा ऐवज लंपास 

सांगोला शहरातील पंढरपूर रोड वरील बंडगर वस्ती येथे अज्ञात चोरट्यानी घराच्या दरवाजाचा कडी – कोयंडा तोडून, घरातील कपाटात ठेवलेले सुमारे…

सरसकट पंचनामे करून मदत द्या

मोहोळ तालुक्यातील भीमा, सीना व भोगावती नद्यांच्या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह पिके आणि पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले. पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे…

काँग्रेसच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी अजयसिंह रमेश इंगवले-पाटील यांची निवड

काँग्रेसच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी अजयसिंह रमेश इंगवले पाटील यांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडीचे पत्र दिले. तालुक्यात…

कोल्हापूर-कलबुर्गी रेल्वेचे अशोक कामटे संघटनेतर्फे स्वागत

कोल्हापूर-कलबुर्गी स्पेशल रेल्वेचे स्वागत सांगोला स्थानकावर शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. खा. धैर्यशील मोहिते-पाटील, शहीद अशोक…

फॅबटेक’च्या सभासदांना १५ टक्के लाभांश

फॅबटेक मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात ३० शाखांच्या माध्यमातून ४१२ कोटी रुपयांची उलाढाल पूर्ण केली आहे. येत्या…

खासगी ट्रॅव्हल्स आणि एसटी बसची धडक ; ११ प्रवासी जखमी

खाजगी ट्रॅव्हल्सने विरुद्ध बाजूने येऊन एसटी बसला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थी , वाहकासह ११ प्रवासी जखमी झाले.…