स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जिद्दीने नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे; मा. आम. मानसिंगराव नाईक
वाळवा तालुक्यातील गोळेवाडी येथील जनाई गार्डनमध्ये शिराळा विधानसभा मतदार संघात येणाऱ्या वाळवा तालुक्यातील ४८ गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित…
