इचलकरंजी महानगरपालिकेचा विकास अनुदानाअभावी खुंटला, निधीसाठी पाठपुराव्याची गरज

इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यापासून सुमारे 1000 कोटी रुपये जीएसटी परतावा अनुदान राज्य सरकारकडे थकीत आहे. त्यामुळे शहराचा विकास खुंटला…

इचलकरंजी महापालिकेची पहिलीच निवडणूक

नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये महायुतीला बहुमत मिळाले. आता महापालिका निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. इच्छुकांनी आतापासूनच तयारीला…

स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन

स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे नैराश्यातून खोतवाडी येथील युवकाने गळफास घेऊन आपले जीवन संपवलं आहे. शुभम अशोक चौगुले (वय-२३, रा- शिंदे मळा)…

आयजीएम प्रशासनाचा भोंगळ कारभार; आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी लक्ष देण्याची गरज

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरांमध्ये कामगार वस्ती असल्याने तत्कालीन नगरपालिकेतील कारभाऱ्यांनी येथील जनतेला माफक दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात या…

पंचगंगेत दुर्गंधीयुक्त काळे पाणी; महापालिकेचे दुर्लक्ष

पंचगंगा घाटावर गेली तीन दिवस दुर्गंधीयुक्त काळे पाणी असल्याने रोज पोहायला येणाऱ्यांनी नदीकडे पाठ फिरवली आहे. पावसानंतर तर सकाळी पंचगंगा…

विहिरीत पाय घसरून; पडल्याने वृद्धाचा मृत्यू

खोतवाडी येथील पुंडलिक जोती माने (वय ८२) यांचा दुपारी जेवणाच्या वेळेस हात धुण्यासाठी गेले असता तोल सुटून विहिरीत पडल्याने बुडून…

इचलकरंजीत उद्या मंगळवारी मानवाधिकार हुंकार मोर्चा…

बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने मंगळवार दि. १० डिसेंबर २०२४ रोजी शिवतीर्थ प्रांत कार्यालय या मार्गावर सायंकाळी…

आम. डॉ. आवाडे व आम. डॉ. माने यांनी घेतली आमदारकीची शपथ

इचलकरंजीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. राहुल आवाडे तसेच हातकणंगलेचे आमदार डॉ. अशोकराव माने यांनी रविवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये आमदारकीची शपथ घेतली.…

इचलकरंजी परिसरात डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णांमध्ये वाढ

अलीकडे वातावरणातील बदलामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. इचलकरंजी शहर आणि परिसरामध्ये डेंगूसदृश्य ताप, चुकूनगुनीया…