महापालिका सध्या अॅक्शन मोडवर, थकित घरफाळा वसुलीसाठी पाणीपुरवठा होणार कट

इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने थकीत घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम राबविली जात आहे. वार्षिक ७१ कोटीचे घरफाळा वसुलीचे उद्दिष्ट कर विभागाने…

इचलकरंजीतून कोल्हापूर, मिरज मार्गावर रात्रीची बससेवा सुरू, भारतीय जनता पार्टीच्या मागणीला यश!

इचलकरंजी शहरासह नजीकचा परिसर व सीमावर्ती भागासाठी श्री शिवतीर्थ इचलकरंजी बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, मिरजसह आसपासच्या…

शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष, इचलकरंजीच्या डॉक्टरला ९३ लाखांना गंडा

शेअर गुंतवणुकीतून जादा परतावा मिळवून देण्याबरोबरच नफ्याचे आमिष दाखवून एका डॉक्टरची ९३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी…

इचलकरंजीत शुक्रवारपासून राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा

इचलकरंजी येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलतर्फे श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात राज्यस्तरीय मराठी एकांकिका…

जिम्नॅशियम मैदानामध्ये प्रेक्षक गॅलरी कामास सुरुवात; १ कोटी २० लाख रुपये खर्च अपेक्षित 

इचलकरंजी येथील कागवाडे मळा परिसरातील जिम्नॅशियम मैदानामध्ये गॅलरी उभारणी व सोयी सुविधा पुरविणे कामास प्रारंभ झाला. नगरोत्थान योजना व दलितवस्ती…

सुळकूड पाणी योजना कार्यान्वित करावी : आमदार राहुल आवाडे

राज्य शासनाने मंजूर केलेल्या सुळकूड- दूधगंगा पाणीपुरवठा योजनेची इचलकरंजी शहराला गरज असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरू करावी. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार राहुल…

इचलकरंजीत बैलगाडी पलटी होऊन 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू…

शेताकडे वैरण आणण्यासाठी जात असताना एक्का बैलगाडी पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत राजवर्धन प्रशांत लवटे (रा. गुरुकन्नननगर मठामागे कोकरे मळा) या…

इचलकरंजीत अमित शहांच्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीची  निदर्शने……

राज्यसभेत भारतरत्न डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्याबाबाबत भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानाच्या विरोधात इचलकरंजी येथील महात्मा गांधी…

मैत्रिणीसोबतच्‍या संवादावरून गुन्हेगार मित्राला भोसकले, पाच जणांविरोधात गुन्हा

एकाच मुलीसोबत बोलण्यावरून दोन मित्रांचा वाद टोकाला पोहोचला आणि एकाने गुन्हेगार असलेल्या मित्राला चाकूने भोसकले.यात रेकॉर्डवरील गुन्हेगार इम्रान अल्लबक्ष विजापुरे…

इंदिरा गांधी रुग्णालयात मेडिकल कॉलेज सुरु करण्याची आम. राहुल आवाडे यांनी केली अधिवेशनात मागणी 

कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने धडाकेबाज यश मिळाले. इचलकरंजी मतदारसंघात डॉ. राहुल आवाडे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. सद्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार…