पाईपलाईनला १२ तासांत पुन्हा गळती! इचलकरंजी कृष्णा जलवाहिनीला गळतीचे ग्रहण

शिरढोण येथे इचलकरंजी कृष्णा नळ पाणी योजनेच्या गळती काढलेल्या पाईपलाईनला १२ तासांत पुन्हा त्याचठिकाणी गळती लागल्याने ऐन सणासुदीत पाण्याचा ठणठणाट…

रवींद्र माने यांच्या प्रचारासाठी माजी नगरसेवकांची…..

जिल्हा शिवसेनाप्रमुख रवींद्र माने यांच्या प्रचारासाठी इचलकरंजीतील माजी नगरसेवकांनी वज्रमूठ बांधली असून भागाभागात मतदार संपर्क अभियान राबविले जात आहे. मंगळवारी…

इचलकरंजीत युवानेते संजय तेलनाडे विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकणार?

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून युवानेते माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांच्या नावाची चर्चा जोर धरु लागली आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी…

इचलकरंजी विधानसभेसाठी उद्या भाजपा उमेदवार डॉ. राहुल आवाडे भरणार उमेदवारी अर्ज

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाकडून डॉ. राहुल आवाडे आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ते उद्या म्हणजेच गुरुवारी 24 ऑक्टोबरला…

इचलकरंजी मतदारसंघांमध्ये महायुती – मविआत बंडखोरीच्या चर्चांना उधाण

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघांमध्ये जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात देखील झालेली आहे.…

प्रकाश आवाडेंची मोठी घोषणा! आवाडे घराण्यातील…..

भाजपच्या वतीने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहूल आवाडे यांना उमेदवारी दिल्यानंतर आज त्यांच्यासह आमदार आवाडे यांचे भाजप शहर कार्यालयात जल्लोषी वातावरणात…

शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांचा इचलकरंजी शटललेस लूम ओनर्स असोसिएशनच्या वतीने सत्कार

ऊर्जा विभागाकडून विद्युत शुल्क माफीस पात्र असलेल्या उदयोग घटकांना सवलत देणे बंद केले होते, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच नविन उ‌द्योग अडचणीत…

कृष्णा योजनेला गळती! पाणी पुरवठा होणार विस्कळीत

इचलकरंजी शहरास कृष्णा नळपाणी पुरवठा योजना आणि पंचगंगा नदीतून पाणी उपसा करून पाणी पुरवठा केला जातो. कृष्णा नळ पाणीपुरवठा योजनेला…

आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन ॲक्शन मोडवर

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता इचलकरंजी…

इचलकरंजी मतदारसंघात विधानसभेसाठी काँग्रेसकडून संजय कांबळे….

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघांमध्ये जोरदार हालचाली सुरू असलेल्या पाहायला मिळत आहेत. तसेच मतदार याद्या पक्षांकडून प्रसिद्ध होण्यास सुरुवात…