ग्रामपंचायत निवडणूक उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला; कोल्हापूर, अमरावतीतही गोंधळ
राज्यातील २३५९ ग्रामपंचायतीमध्ये आज मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेआधी नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट लागलं आहे. नाशिकामधील इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत उमेदवाराच्या…
