पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली! मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना…..
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती (Kolhapur Flood) आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती घेतली…
