बाप्पाने भक्तांचं ऐकलं, पुढच्या वर्षी खरोखर गणपती लवकर येणार, 2025 मध्ये ‘या’ तारखेला….

दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.काल अनंत चतुर्दशी असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाला निरोप दिला.यामुळे…

आमदार अपात्रता प्रकरणावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी! शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आज फैसला होणार?

शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष…

विसर्जन मिरवणुकीत मूर्तीच्या डेकोरेशनला आग! अनर्थ टळला

पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये मूर्ती विराजमान असलेल्या रथाच्या मागच्या बाजूला अचानक आग लागली होती. स्वयंसेवकांच्या सतर्कतेमुळे ही आग आटोक्यात आली.पुण्यातल्या…

“बिग बॉस मराठी विनर…” या स्पर्धकासाठी ‘मुंबईच्या राजा’ चरणी चाहत्याचं साकडं

‘बिग बॉस मराठी’ च्या यंदाच्या पर्वाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसते. अगदी अल्पावधीत हा शो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.…

खाद्यतेलाच्या दरवाढीने गृहिणींचे महिन्याचं बजेट कोलमडले…

एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु असताना गृहिणींना महागाईचा धक्का बसला आहे. केंद्र सरकारने तेलावरील ‘एक्साईज ड्युटी’ वाढविल्यामुळे खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ…

गणरायाच्या विसर्जनासाठी सोलापूर पोलिस प्रशासन सज्ज

लाडक्या गणरायाला मंगळवारी गणेशभक्त निरोप देणार असून, विविध मंडळांकडून लेझीम, झांज, डीजेच्या तालावर थिरकत बाप्पाला निरोप देत असतात. दरम्यान, श्री…

गणरायाला निरोप देण्यासाठी वस्त्र नगरी सज्ज!

गेल्या दहा दिवसांपासून चैतन्यमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. घरगुती गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती व…

लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण.. ‘माझा नेता 2024 ला आमदार होऊ दे…’

लालबागच्या राजाच्या निरोपाची मिरवणूक सुरू झाली आहे. मात्र राजाच्या निरोपापूर्वीही लागबागच्या राजाची शेवटची झलक अन् दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी…

विधानसभेआधी महामंडळांचं वाटप! शिंदेंच्या 3 नेत्यांना मंत्रीपदाचा दर्जा, पवारांचा एकही नेता नाही?

राज्यात विधानसभा निवडणुकीआधी महामंडळांच वाटप करण्यात आलं आहे. या वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार नेत्यांच्या वाट्याला महामंडळ आली आहेत.यामध्ये…

ठाकरे घराण्यातील आणखी एक व्यक्ती निवडणूकीच्या रिंगणात ; मोठा ट्विस्ट येणार ?

राज्यात आगामी काही महिन्यांचा विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरू होणार आहे. त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच…