जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी कामाला लागा ब्रह्मानंद पडळकर यांचे आवाहन
सांगली जिल्ह्याचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी विटा येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केलेली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर…
