इस्लामपुर येथे शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली उबाठा शिवसेनेचा राज्य सरकार विरोधात एल्गार
इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख शकिल सय्यद यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम सरकार विरोधात घोषणाबाजी केली.…