आरआयटीच्या स्टार्टअपला २.५२ कोटींचा निधी 

राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलाजी या एम्पॉवर्ड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी मिळून २०१८ मध्ये सुरु केलेल्या टीजिपी बायोप्लास्टिकस…

महाडिक युवा शक्ती अध्यक्षपदी ओसवाल

भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली महाडिक युवा शक्तीच्या अध्यक्ष पदी उरण ईश्वरपूरचे माजी नगरेसवक कपिल ओसवाल…

उरण ईश्वरपूर नामांतरणासाठी बेमुदत साखळी उपोषण 

इस्लामपूर(islampur) इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करताना त्यामध्ये उरणचा समावेश निश्चितपणे शासनाकडून केला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत…

राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त सेवानिवृत्त कामगारांच्या कुटुंबीयांचा स्नेह मेळावा

लोकेनते राजारामबापू पाटील (Rajarambapu Patil) यांच्या १०६ जयंतीनिमित्त राजारामबापू पाटील सहकारी दिवंगत कामगारांच्या कुटुंबीयांचा शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी…

राजारामबापू बँकेस राज्यस्तरीय उत्कृष्ट बँक पुरस्कार  

इस्लामपूर, येथील राजारामबापू सहकारी बँकेस (Rajarambapu Bank) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनने शेड्युल्ड मल्टीस्टेट नागरी सहकारी बँकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून वर्ष २०२३-२४…

तुंगमध्ये उद्या बागडी समाज बांधवांचा मेळावा

इस्लामपूर, सांगली जिल्ह्यातील बागडी समाज आणि मच्छी व्यावसायिक | यांचा मेळावा रविवार ता. २७ जुलै रोजी तुंग येथे सकाळी १०…

इस्लामपूर बसस्थानक, आगाराची स्वच्छता अभियान पथकाकडून पाहणी

इस्लामपुर, येथील आगारामध्ये हिंदू हृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत छत्रपती संभाजी नगर व नाशिक प्रदेश प्रादेशिक…

अभिमन्यू पाटील यांना ‘ महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

अपंग शिक्षण मंडळ संचालित येथील डॉ. व्ही . एस . नेर्लेकर मूकबधिर विद्यालयाचे सहसचिव व वरिष्ठ मुख्याधापक अभिमन्यू पाटील यांना…

पोलीस असल्याचे भासवत दीड लाखाला लुटले

इस्लामपूर, पोलीस असल्याचा बनाव करत कामेरी ता. वाळवा गावच्या हद्दीत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून जात असलेल्या अशोक लेलंड चा पाठलाग करत…

वारणा धरणग्रस्तांना तब्बल ३९ वर्षानी मिळाला निर्वाहभत्ता

इस्लामपूर ,तब्बल ३९ वर्षे निर्वाह भत्त्यापासून वंचित सांगली जिल्ह्यातील ३५० वारणा धरणग्रस्त खातेदारांना राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने प्रत्येकी रुपये १…