‘भाजप’च मराठा आरक्षणाचे शत्रू,आ. जयंत पाटील…

विधानसभेलाही जनता चांगलाच धडा शिकवेल मराठा आरक्षण भाजपातच आहेत.अमित शहा यांनी शरद पवारांवर टीका केली, पण त्याचे चोख उत्तर त्यांना…

कसबे डिग्रज आणि मोजे डिग्रजचा तुटला संपर्क….

सांगली जिल्ह्यात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे सांगलीचा कसबे डिग्रज आणि मोजे…

विशाळगड येथे हिंसा करणाऱ्यावर कारवाई कराइस्लामपूरमध्ये मुस्लीम धर्मियांची मागणी

विशालगड येथे आंदोलनात हिंसक वळण लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी समस्त इस्लामपूर मुस्लीम समाजाच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी…

इस्लामपूर मतदारसंघात लोकसभेला कमी झालेले मताधिक्य वाढविण्याची खेळी!

लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी उद्धवसेनेचे सत्यजित पाटील यांना मिळाली. यांच्या पाठीशी मा. आम.जयंत पाटील यांची ताकद…

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक :सयाजी शिंदे ‘चला सावली पेरूया’ उपक्रम

इस्लामपूर पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी वृक्षलागवडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये झाड लावण्याची आणि त्याचे संगोपन करण्याची वृत्ती विकसित…

राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आरआयटी मधील नवीन कोर्सेसना एआयसीटीईकडून मान्यता

येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इम्पॉवर्ड ऑटोनॉमस इन्स्टिटयूटला एआयसीटीई कडून नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली असून इंडस्ट्रीमध्ये मागणी…

महायुती सरकारवर शरद पवार गटाचा निशाणा ….

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी असंघटीत बांधकाम कामगार शरदचंद्र पवार पक्षाच्या वाळवा तालुका, इस्लामपूर शहर व आष्टा शहराच्या वतीने दोन हजार कष्टकरी…

विशाळगड दंगलीचा मास्टर माईंड कोण? जाळपोळ, हल्ले करणारे शिवभक्त कसे? जयंत पाटील यांचा सवाल

विशाळगडावरील अतिक्रमण हटावला विरोधाच्या नावाखाली गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमधील घरांची मोडतोड व जाळपोळ करणाऱ्या सर्वांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल कराच.त्याचवेळी या…

विशाळगडावर घडलेली घटना ही दुर्दैवी! शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध …

विशाळगडावर घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. शिवप्रेमींच्या नावाखाली काही गुंडांनी तेथे हैदोस घातला आहे. या घटनेचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार…

इस्लामपुरात विठ्ठल मंदिरात आषाढी उत्सवाचे आयोजन!

इस्लामपुर येथील गांधी चौकातील पुरातन श्री राई रुक्मिणी- विठ्ठल मंदिरात आषाढी उत्सवाचे आयोजन विठ्ठलदेव ट्रस्टतर्फे केले आहे. दि.१६ जुलै रोजी…