उरूण -ईश्वरपूर नावासाठीचे साखळी उपोषण वीस दिवसांनी स्थगित

इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. उरूण नावाचा समावेश सर्व शासकीय दस्तावेजमध्ये नोंद होण्यासाठी गेले २० दिवस…

इस्लामपूर नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

उरूण -इस्लामपूर (Islampur) नगरपालिकेची प्रभाग रचना सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. एका प्रभागाची वाढ होत १५ प्रभाग झाले आहेत. या प्रभागातून…

शिवाजीराव कदम पतसंस्थेच्या ठेव योजनेचे बक्षीस वितरण 

मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील शिवाजीराव कदम (Shivajirao Kadam) सह. नागरी पतसंस्थेच्या वतीने गृहलक्ष्मी ठेव योजनेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी…

वाळव्यात लवकरच होणार सुसज्ज बसस्थानक

शिवसेनेचे जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांच्या पाठपुराव्यामुळे वाळवा शहरामध्ये अद्ययावत एसटी बस्थानक होणार आहे. नियोजित बस्थानकाच्या जागेची पाहणी वाहतूक निरीक्षक…

अहिल्यादेवी महिला सबलीकरणाच्या प्रेरणास्त्रोत

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या परम शिवोपासक होत्या. मात्र त्यांच्या धर्मनिष्ठा या व्यापक होत्या. त्यांनी कायम आपल्या धर्माबरोबर इतर धर्मांचाही…

इस्लामपुरात सोनसाखळी लांबवली

इस्लामपूर(Islampur) येथील बसस्थानकात बसमध्ये चढताना महिलेची दोन तोळ्यांची सोन्याची साखळी चोरटयांनी लांबवली. हा प्रकार सोमवारी घडली याप्रकरणी जयश्री अशोक कारंडे…

आशियाई स्पर्धेसाठी मनिष यादवची निवड

 राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा पॉवरलिफ्टर मनिष विजय यादव (बनेवाडी) याने मेहसाना (गुजरात) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग आणि डेडलिफ्टिंग…

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय मागे घ्यावा डांगे यांची प्रतिक्रिया

कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची वाढवून सांगली ‘एक तृतीय अंश पाण्याखाली बुडवायची आहे का ? असे असेल तर…

निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज- पाटील

 इस्लामपूर, निसर्गाचा(nature) समतोल ढासळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. निसर्गाचे संवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने किमान पाच झाडे…

इस्लामपूर येथे आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या पुढाकाराने इस्लामपूर (Islampur) कापुसखेड नाका येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य…