अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

हातकणंगले,  मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथे बंद घराच्या व दोन दुकानांच्या दरवाजांच्या कडी कोयंडा अज्ञाताने उचकटून सोन्या-चांदीचे दागीने व रोख रक्कम…

पोलीसांसमोर राडा;हॉटेल मालकासह तेराजणांवर गुन्हा

हातकणंगले, जिल्हा अधिकाऱ्यांनी बंदी आदेश लागू केलेला असताना बेकायदेशीर रित्या जमाव जमवून पोलीसांसमोरच मोठ मोठ्याने ओरडत तुफान राडा केला. याप्रकरणी…

कुऱ्हाडीचा धाक दाखवत दाम्पत्यास मारहाण

हातकणंगले,  पुर्व वैमनस्यातून तलवार व कुन्हाडीचा धाक दाखवून शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी रुई व…

शिरोलीत घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन

हेरले,  शिरोली ग्रामपंचायतीने मूर्ती दान करण्यास केलेल्या आवाहनाला पुलाची शिरोलीत चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच सार्वजनिक व घरगुती गणपती विसर्जन(Immersion) बिरदेव…

तारदाळ – हातकणंगले रोडवर टेम्पो – टाटा सुमोचा अपघात

तारदाळ – हातकणंगले रोडवर मंगळवारी सकाळी भरधाव मालवाहतूक टेम्पोने टाटा सुमोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात टाटा…

शिरोली व संभापूर येथील ३४ जण हातकणंगले तालुक्यातून हद्दपार

टोप,  शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरोली पुलाची व संभापूर मधील ३४ जणंना गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी…

हातकणंगले तालुक्यातील आरोग्य सेवा विस्कळीत

हातकणंगले, (Hatkanangle) तालुक्यातील कंत्राटी कामगारांना नियमित करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपामुळे हातकणंगले तालुक्यात १२४ कर्मचारी संपावर गेले…

नरंदेत चोरी; पावणेतीन लाखाचा ऐवज लंपास

हातकणंगले,नरंदे (ता. हातकणंगले) येथे अज्ञात चोरट्याने बंद घरातील तिजोरी फोडून २ लाख ८० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना…

पेठ वडगांवमध्ये उत्साहात श्रीगणेशाचे आगमन

 पेठवडगाव, येथे घरगुती व सार्वजनिक गणेश प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात करण्यात आली. युवक मंडळे व नागरिकांत उत्साहाचे वातावरण होते. येथील वडगाव…

आशियाई चॅम्पियनशिपसाठी नेमबाजपटू अभिज्ञाची निवड

पेठवडगाव,तळसंदे (ता. हातकणंगले) येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा पाटील हिची कझाकस्तान या ठिकाणी होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेसाठी…