रांगोळी येथील राहुल मोरे यास ठोकल्या बेड्या; दुचाकींची चोरी करून सुट्या पार्टची विक्री

हातकणंगले तालुक्यातील राहुल बंडोपंत मोरे या सराईत चोरट्याने शहर, जिल्ह्यासह ग्रामीण भागातून नवीन महागड्या दुचाकींची चोरी करून त्याच्या सुट्या पार्टची…

हातकणंगले तालुक्यातील नरंदेत हॉटेल व्यावसायिक रोहित कुंभार युवकाची आत्महत्या

नरंदे येथील रोहित रामचंद्र कुंभार याने स्वत:च्या हॉटेल कुंभारवाडा नावाने असलेल्या किचनच्या कौलारु शेडमधील वाश्याला मफलरने गळफास घेवून आत्महत्या केली. ही…

रेंदाळ यात्रेत जातिवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण ; तिघांविरोधात गुन्हा दाखल 

हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रेनिमित्ताने आयोजित कलापथकावेळी किरकोळ कारणावरून वाद होऊन हाणामारी झाली. या प्रकरणी पोवार पिता-पुत्राच्या…

हातकणंगले तालुक्यातील कबनूर ऊरूसातील मनोरंजन खेळाचे दर आवाक्यात राहणार

कबनूर येथील ग्रामदैवत जंदीसो-ब्रॉनसो ऊरुसा निमित्त भरणाऱ्या विविध मनोरंजन खेळाचे रोहित महादेव संकपाळ यांचे २९ लाखांचे सर्वात जास्त दराचे टेंडर…

हातकणंगले तालुक्यातील अंबपवाडी येथे मालवाहू टेम्पोची कारला धडक; तिघे जखमी 

हातकणंगले तालुक्यातील अंबपवाडी फाट्यानजीक महामार्गावर मालवाहू टेम्पोने पाठीमागुन कारला धडक दिल्याने कार उलटून तिघे जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी…

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील बेकायदेशीर खत कारखान्यावर छापा; २ लाखांची २४८ खताची पोती जप्त

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे विनापरवाना बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या रासायनिक खत उत्पादन कारखान्यावर जिल्हा परिषदेचे खत निरीक्षक व जिल्हा गुणवत्ता नियंत्रक…

हातकणंगले तालुक्यातील चंदुर येथे पॉवरलूम वेस्ट गोदामास आग; लाखोंचे नुकसान

चंदूर-आभार फाटा परिसर रुई हद्दीमध्ये गट नंबर ७८१ मध्ये फिरोज ढालाईत यांच्या मालकीचे गोडाऊन आहे. यामध्ये भाडेकरू रोहित केसरवानी यांचा…

भुयारी गटारींसाठी १०० कोटी! पेठवडगावच्या हद्दवाढीचा प्रस्ताब सादर करण्याचे आदेश 

पेठवडगाव शहरासाठी प्रस्तावित असणाऱ्या सुमारे १०० कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटर योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मंजुरी देण्याबाबत नगरविकास…

पाणी टंचाईचा निषेध! हातकणंगले नगरपंचायतीत आंघोळ करुन…

हातकणंगले नगरपंचायतीने लोक संख्येच्या प्रमाणात पाणी योजनेचा विस्तार अजून झाला नाही. त्यामुळे नगरपंचायतीच्या निष्क्रय कारभारामुळे नागरिकांचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सूट…

हुपरी येथे वाल्मीक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन

हुपरी येथे मस्साजोगचे सरपंच कै.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आरोपी वाल्मिक कराड यांला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शिवसेना…