अयोध्या दर्शन आ .समाधान आवताडे यांच्या पुढाकारातून पंढरपूर- मंगळवेढा

पंढरपूर- मंगळवेढा या मतदारसंघातील 280 कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या दर्शनासाठी सोलापूर स्थानकावरून…

शिवजयंतीनिमित्त आजपासून कार्यक्रम….

बार्शी तालुक्यातील पिंपळगाव (देशमुख) येथे शिवजयंतीनिमित्तशिवरत्न प्रतिष्ठान पिंपळगावच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी रात्री…

सोलापुरात धक्क्याची चर्चा! प्रणिती शिंदेंचं मोठं वक्तव्य.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत कमळ हाती घेतले. त्यानंतर आता काँग्रेसमधील अनेक नेते हे भाजपच्या वाटेवर असल्याची…

आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध होणार पोलिसांची मेगाभरती! जून-जुलैपर्यंत भरती होणार पूर्ण

राज्यातील राज्य राखीव पोलिस बदल, तुरूंग प्रशासन व पोलिस खात्यातील १७ हजार पदांची भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच पुढील…

मराठा आरक्षणासाठी दुसऱ्या दिवशी रस्ता रोको ! आठवडा बाजार बंद

मराठा आरक्षणासंदर्भात जोपर्यंत अधिवेशन घेऊन कायदा मंजूर होत नाही व मराठा बांधवावरील गुन्हे मागे घेतलेले जात नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू…

माघी यात्रेनिमित्त मद्य विक्री बंदी!

पंढरपूर येथे अनेक भाविक भक्त विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येत असतात. तसेच आषाढी, कार्तिकी, माघ या एकाद्शींना अलोट गर्दी पहायला मिळते.…

कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्यात ३ भरारी पथके!

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून (बुधवारी) सुरू होत आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली…

जरांगेंच्या समर्थनार्थ महामार्ग रोखला! वाहतूक ठप्प

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे. अजुनही राज्‍य सरकारने याची दखल घेतलेली…

२९ फेब्रुवारीपूर्वीच सोलापूर जिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण!

सोलापूर येथील गुरुनानक चौकातील सोलापूरच्या जिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा २९ फेब्रुवारीपूर्वी उरकला जाणार आहे. लोकसभा आचारसंहितेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

सोलापुरात पंकजा मुंडेसाठी…..

पंकजा मुंडे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची सातत्याने चर्चा होते. पंकजा यांना विधान परिषदेची किंवा…