खानापूर मतदारसंघात लिफाफ्याला धनुष्यबाणाची साथ!

खानापूर विधानसभा मतदार संघातून विशेषतः आटपाडी तालुक्यातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या लिफाफ्याला शिंदेसेनेच्या धनुष्यबाणाची साथ मिळाल्यानेच त्यांना काही अपवाद…

खानापूर मतदारसंघातील जनतेचा कौल विशाल पाटलांनाच….

खानापूर विधानसभा मतदारसंघात खानापूर तालुका, आटपाडी तालुका आणि विसापूर सर्कलमधील २१ गावांचा समावेश आहे. सांगली लोकसभेच्या निवडणुकीत निर्णायक भूमिकेत असलेल्या…

सुहास बाबर यांच्या भूमिकेबद्दल परिसरातून कौतुक!

लेंगरे ग्रामपंचायतीवर स्व. आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. भाऊंच्या पश्चात या गटाचे नेतृत्व सुहास बाबर करीत आहेत.…

आटपाडीत जागेच्या वादावरून विळ्याने हल्ला!

गुन्हेगारी क्षेत्रात भरमसाठ वाढ झालेली आपणाला पहायला मिळतच आहे. अगदी राजरोसपणे एकमेकांवर जीवघेणे हल्ले अलीकडे होत आहेत. असाच एक धक्कादायक…

विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात!

आटपाडी तालुक्यातील दिघंचीतील ढोक येथे महावितरणचा डीपी आहे. फुले शाहू आंबेडकर चौकातील हॉटेल, किराणा, बेकरी, पानपट्टी, खासगी कार्यालय, ढोकमळा, साईनगर,…

आटपाडीचे ओढे नगरपंचायतीच्या ताब्यात देण्याची मागणी!

आटपाडीच्या दोन्ही ओढ्यात प्रचंड प्रमाणात केली गेलेली अतिक्रमणे काढून सदरचे दोन्ही ओढे नगरपंचायतच्या ताब्यात द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी…

म्हशी चोरून बाजारात विक्री! चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जनावरांच्या बाजारातून कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे, चोरी रोखण्यासाठी पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते.त्यावेळी पोलिसांना काही जणांची हालचाल संशयित वाटल्याने संशयावरून त्यांच्याकडे…

आटपाडी बसस्थानक समस्यांच्या विळख्यात!

आटपाडी बसस्थानकामध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठवून ठेवले आहेत. स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय दयनीय आहे. परिणामी महिलांची…

आटपाडी नगरपंचायतीत पूर्णवेळ मुख्याधिकारी नेमा

आटपाडी नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यानेच शहरातील पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता, गटारींसह अन्य प्रश्न गंभीर बनले आहेत. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले…

दिघंची क्रीडा संकुल अतिक्रमणांच्या विळख्यात…..

दिघंची (ता. आटपाडी) येथील तालुका क्रीडा संकुल अतिक्रमण काढावे याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य अविनाश रणदिवे यांच्यासह दिघंची ग्रामस्थांनी सांगलीच्या जिल्हा…