संपूर्ण मतदारसंघाला विकासात आघाडीवर ठेवण्यासाठी विकासाची हीच गती कायम ठेवणार ; सुहासभैया बाबर
खानापूर विधानसभा मतदारसंघातील आटपाडीसह विसापूर, खानापूर तालुक्यातील जनतेला कुटुंब मानून अनिलभाऊंनी काम केले. स्वतःपेक्षा इतरांसाठी झटत त्यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद…
