खानापूर पंचायत समितीला मिळणार १२ मार्चला ११ लाख रूपयांचे रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र! आमदार सुहास बाबर यांचे यासाठी चांगले मार्गदर्शन
शासनाकडून अनेक नवनवीन योजना प्रकल्प तसेच उपक्रम राबविले जात आहेत. सध्या अनेक स्पर्धा देखील घेतल्या जातात. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण…
