हातकणंगलेमध्ये मतांच्या धुव्रीकरणामध्येच विजयाचे गणित तिरंगी लढत…

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतांच्या धुव्रीकरणामध्येच विजयाचे गणित लपले आहे. सहा मतदारसंघांत जो चार लाखांचा आकडा पार करील तो विजयाच्या दिशेने…

आदित्य ठाकरे : विटा येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराची सांगता

भाजपला निवडून दिल्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या पदरात काय पडले? असा सवाल करून सध्या भाजप चारशे पार असा नारा देत…

खानापुरात शस्त्रासह दोघे अटकेत !

विटा जाधववाडी ते खानापूर रस्त्यावर जाधववाडी हद्दीत भरधाव येणारी मोटार (क्र. एमएच १२ एमडब्ल्यू ३३६३) अडवत विट पोलिसांनी घातक शस्त्रे…

जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात नव्याने रणधुमाळी…

राज्यातील राजकीय समीकरणे एकनाथ शिंदे बदलताच हातकणंगले लोकसभा मतदार देवेंद्र फडणवीस संघाच्यानिवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळे पक्ष इस्लामपुरच्या मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे…

इस्लामपूर पेठ येथे जाहीर सभा धैर्यशील माने यांची…

टीका-टिप्पणी करणे सोपे, विरोधकांना कामातून उत्तर पेठ येथे जाहीर सभेत धैर्यशील माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राहुल महाडिक, सत्यजीत देशमुख,…

सैनिकांच्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण! पाणी नाही तर मतदान नाही…

 पाणी नाही तर मतदान नाही; सैनिकांच्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण जसा जसा मतदानाचा दिवस जवळ आलेला आहे. तशी सांगली लोकसभा…

सोलापूरच्या तरुणाचा कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत बुडून मृत्यू….

जोतिबाचे दर्शन घेऊन कोल्हापुरात आल्यानंतर पंचगंगा नदीत पोहताना सोलापूरच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. सुमित सुभाष मोरे (वय २७, रा. जुळे…

पंचगंगा प्रदुषण थांबणार कधी..

इचलकरंजी वासियांना पाण्यासाठी शुद्ध पाणीच नाही .कोल्हापूर जिल्ह्याला पाणी देणाऱ्या पंचगंगा नदी प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. जिल्ह्यातील लाखो लोक या…

लाल परी इलेक्शन ड्युटीवरी ! प्रवासी वाऱ्यावरी…

लोकसभा निवडणुकीच्या कर्तव्यासाठी बहुतांशी एसटी बसेस वापरात आणल्या गेल्या आहेत. सुमारे ७० टक्के बसेस या कामात असल्याने सोमवारी सकाळपासून एसटी…