गोकुळ वार्षिक सभेच्या दारी! पोलिस आणि महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट

नेमेचि येतो पावसाळा म्हणीप्रमाणे नेहमीच येतो राडा गोकुळ वार्षिक सभेच्या दारी म्हणायची वेळ पुन्हा एकदा आली. आज (30 ऑगस्ट) कोल्हापूर  जिल्हा…

इस्लामपूर – शिराळ्यात उमेदवारीसाठी पॉलिटिकल वॉर

इस्लामपूर – शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आव्हान देण्यासाठी महायुती पुन्हा आक्रमक झाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीचा लेखाजोखा…

खानापूर घोटी बुद्रुक तलावाच्या कामाचा शुभारंभ सुहासभैय्या बाबर यांच्या हस्ते…

खानापूर तालुक्यातील घोटी बुद्रुक येथील साठवण तलावासाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.घोटी बुद्रुक…

तांदुळवाडी येथे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून ते चिंतीत आहेत.कुंडलवाडी मालेवाडी बहादूरवाडी…

खानापूर येथील अंगणवाडी, बालवाडीत सुविधांचा अभाव

खानापूर नगरपंचायत हद्दीत असलेल्या अंगणवाडी व बालवाडीमध्ये मूलभूत सोयीसुविधा नसल्याने लहान मुलांची गैरसोय होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे खानापूर नगरपंचायतीने…

इस्लामपूर जुगार अड्डयावर छापा….

भवानीनगर तालुका वाळवा येथे बेकायदा मटका-जुगार घेणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ हजार ३६० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य…

कामगारांना न्याय न मिळाल्यास संघर्षाची तयारी गोविंदराव मोहिते…..

सध्या सगळ्या गिरण्या बंद झाल्या असून आता यंत्रमाग बंद होत आहेत. अशा कठीण परिस्थितीत कामगार वर्गाने जायचेआणि सरकारला जाब विचारण्यासाठी…

हुपरी परिसरातील सिटी सर्व्हेचा अहवाल सादर करा….

हुपरी परिसरातील भागाचा अद्याप सिटी सर्व्हे झाला नाही. याची प्रत्यक्ष पाहणी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री हसन…

हातकणंगलेत आढावा बैठक गणेशोत्सवात मंडळांनी नियमांचे पालन करावे…

गणेशोत्सव कोणत्याही मंडळांने शासनाने ठरवून दिलेले नियम मोडून डॉल्बी लावू नये. नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाईल याची…

मुकेश अंबानींकडून मोठी घोषणा! जिओ वापरकर्त्यांना जबरदस्त गिफ्ट….

रिलायन्स इंडिस्ट्रीचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी पुन्हा एकदा तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडवून देणारा निर्णय घेतला आहे.…