महाराणा प्रताप चौकात दोन गटांत दगडफेक; कोल्हापुरात रात्रभर तणावाचं वातावरण

दोन कुटुंबांतील वादामुळे महाराणा प्रताप चौकात जमावाकडून परस्परांवर दगडफेक झाली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये दोन महिला…

विहिरीत पाय घसरून; पडल्याने वृद्धाचा मृत्यू

खोतवाडी येथील पुंडलिक जोती माने (वय ८२) यांचा दुपारी जेवणाच्या वेळेस हात धुण्यासाठी गेले असता तोल सुटून विहिरीत पडल्याने बुडून…

इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर  कडवे आव्हान

विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा विजय झाला. मात्र, हा विजय त्यांना धड…

इचलकरंजीत उद्या मंगळवारी मानवाधिकार हुंकार मोर्चा…

बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने मंगळवार दि. १० डिसेंबर २०२४ रोजी शिवतीर्थ प्रांत कार्यालय या मार्गावर सायंकाळी…

हातकणंगलेचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले. त्यानंतर निकाल हा 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. महायुतीला बहुमत मिळाले. हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघांचे…

हातकणंगले- पेठवडगाव मार्गावर वाहतूक कोंडी! वाहनधारकांची वाढली डोकेदुखी  

हातणकणंगले- पेठवडगाव मार्गावर दररोज सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे सांगली- कोल्हापूर मार्गावरीलही वाहतुकीचा बोर्‍या वाजला आहे.या गंभीर…

आमदार जयंत पाटील हे अजितदादांच्या पक्षात जाणार का? रंगू लागली चर्चा…

राज्याच्या विधानसभेत आज पुन्हा एकदा हशा, खसखस, चिमटे आणि टोमणे ऐकायला मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नाना पटोले, जयंत…

आटपाडीत घरफोडीचे सत्र सुरू, टोळी सक्रिय

गेल्या काही दिवसांपासून आटपाडी तालुक्यात अनेक गावांत रात्री, तर काही गावांत दिवसा घरफोडीचे सत्र सुरू आहे. दिवसभर टेहळणी करून येथे…

आमदार सुहास भैया बाबर यांना मंत्रीपद मिळण्याच्या चर्चांना उधाण….

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले. त्यानंतर निकाल हा 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. महायुतीला बहुमत मिळाले. त्यानंतर पंधरा दिवस मुख्यमंत्री…

आटपाडीत रस्त्यावरच भरतोय आठवडा बाजार, पर्यायी जागेची व्यवस्थाकरण्याची मागणी

आटपाडीचा आठवडा भाजीपाला बाजार हा अनेक वर्षांपासून अंबाबाई मंदिर परिसरातून येत असणाऱ्या  ओढापात्रात व उत्तरेश्वर मंदिराच्या लागत व पाठीमागील बाजूस…